तालुक्यातील सर्व पशुपालकांनी जनावरांचा एअर टॅगिंग करून आणि त्याचे भारतीय पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे तालुक्यातील पशुपालकांनी जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करून घ्यावे
आव्हान सहाय्यक आयुक्त तालुका लघु सर्व रोग चिकित्सालय अक्कलकोट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.*

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी) *तालुक्यातील सर्व पशुपालकांनी जनावरांचा एअर टॅगिंग करून आणि त्याचे भारतीय पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे तालुक्यातील पशुपालकांनी जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करून घ्यावे असे आव्हान सहाय्यक आयुक्त तालुका लघु सर्व रोग चिकित्सालय अक्कलकोट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.*

महाराष्ट्र राज्याचा अक्कलकोट तालुक्यातील कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे त्यानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती जनावरांचे वय लिंग जात मिल्किंग स्टेट्स मोबाईल नंबर आधार नंबर आधी माहिती अध्यावत करण्याकामी सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना इयर टॅगिंग करणे बंधनकारक आहे.

एक जून 2024 पासून अद्यावत इयर टॅग आणि भारत पशुधन प्रणालीवर नोंदी शिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही तसेच पशुवैद्यकीय सेवा केंद्र आणि राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळणार नाही अशी स्पष्ट करण्यात आले आहे.

त्याचबरोबर विजेचा धक्का वन्य पशूचा हल्ल्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार नाही राज्यांतर्गत जनावरांची वाहतूक आणि मालकी हस्तांतरण होणार नाही म्हणून भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद करणे बंधनकारक आहे. म्हणून तालुक्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून इयर टॅगिंग करून घ्यावे आणि त्याचा अचूक नोंदी भारत पशुधन प्रणालीवर तात्काळ नोंद करून घ्यावेत असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेत सहाय्यक आयुक्त तालुका लघु सर्व रोग चिकित्सालय अक्कलकोट यांनी केला आहे.

चौकट:-
सध्या मान्सून पूर्व लसीकरण करण्या कामी पशुवैद्यकीय अधिकारी
