ठळक बातम्यागावगाथा

Moshi : सोसाट्याचा वारा सुटून मोशीत होर्डिंग कोसळला ; चार ते पाच वाहनांचे नुकसान

HTML img Tag Simply Easy Learning    

निगडी (प्रतिनिधी):  मुंबईच्या घाटकोपर येथील होर्डिंग ची घटना ताजी असतांनाच पिंपरी – चिंचवडच्या मोशी येथे होर्डिंग पडल्याची घटना घडली आहे. मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

मोशी येथे दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा वारा आल्याने हे होर्डिंग कोसळलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

यामध्ये सुदैवाने कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. मोशीतील वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले . यात चार दुचाकी आणि टेम्पोची नुकसान झाली आहे. होर्डिंग रस्त्यावर कोसळले नसल्याने वाहतुकीला देखील कुठलीही अडचण निर्माण झाली नाही.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button