गावगाथाग्रामीण घडामोडीठळक बातम्या

 Solapur: श्री बृहन्मठ होटगी संचलीत एस व्हि सी एस ज्युनिअर कॉलेज,बोरामणी तिन्ही शाखांचे निकाल 100 टक्के 

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळ,पुणे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत एस .व्हि.सी.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,बोरामणी शाखेनी यंदा घवघवीत यश संपादन केले आहे.यंदा आर्टस कॉमर्स आणि सायन्स तिन्ही शाखांचा निकाल यंदा 100% लागला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

तिन्ही शाखांचे निकाल पुढीलप्रमाणे :-

HTML img Tag Simply Easy Learning    

⚫ कला विभाग
1) कु. बिस्मिल्ला मोहोद्दीन शेख-75.83%
2)कु.अश्विनी पंडित गाडेकर – -74.17%
3)चि.समर्थ पिट्टप्पा ढोबळे – 73%
3) चि. निजामोद्दीन सैपन पठाण -73%

HTML img Tag Simply Easy Learning    

⚫वाणिज्य विभाग
1) कु. राधिका ज्ञानेश्वर पाटील -81.83%
2) कु. शिवानी सुनील स्वामी -79.83%
3) कु. रेश्मा राजकुमार पुकाळे -77.83%

HTML img Tag Simply Easy Learning    

⚫सायन्स विभाग

1)कु. श्रेया इरय्या हिरेमठ -83.67%

1)कु.पुजा महेश केमभवी -83.67%

2)कु .श्रुतिका गिरीश सोनटक्के 82.67%
3)कु.अंकिता प्रमोद रणदिवे -81.17%

तिन्ही शाखांच्या निकालातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रा.श्री.अतनुरे सर , पर्यवेक्षक श्री बिराजदार सर तसेच कॉलेज च्या सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button