Dudhani : सामाजिक कार्यकर्ते आजम शेख यांच्यातर्फे मुस्लिम व मागासवर्गीय जातीचा समाज दाखला (ओबीसी)मोफत वाटप
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट (प्रतिनिधी ): दुधनी येथील सामाजिक कार्यकर्ते आजम शेख यांच्यातर्फे दुधनी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी व शासकीय कामासाठी जात दाखला मिळवण्यासाठी लागणारे मुस्लिम व मागासवर्ग समाज दाखला (ओबीसी दाखले) बनवून मोफत वाटप करण्यात आले. अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकर म्हेत्रे याच्या हस्ते हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
या वेळी अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकर मालक म्हेत्रे,मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरीक झाकीर अत्तार , तोला गुलबर्गा ,सैदप्पा आण्णा झळकी,गोरखनाथ धोडमनी , अल्लाउद्दीन नदाफ, मेदीमिया जिडगे,काशिम खैराट,इमामशा मकानदार,इमाम बळूर्गी ,मुस्तफा शेखजी, सैफन बडेखा,हकीम चौधरी ,रसूल मुकादम, अल्लाउद्दीन नदाफ ,इब्राहिम अत्तार, महीबुब बिलाड, वसीम बडेखा, जाविद इंगळगी,अशपाक मुजावर, मेहराज जिडेगे,अल्लाबक्ष जिडगे,अहमद शिकलगार, महीबुब शेख,सहील शेख,दाऊद नदाफ ,सैफन नदाफ,अशपाक शेखजी, शब्बीर मणुर आदी जन उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)