गावगाथा
वागदरीत स्वा.सावरकर वाचनालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
जयंती विशेष

वागदरीत स्वा.सावरकर वाचनालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

वागदरी — येथील स्वा.सावरकर सार्वजनिक वाचनालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित वाचकांचे हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजा करुन अभिवादन करण्यात आले