Wagdari : श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वागदरी यांचे तालुका स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

वागदरी (प्रतिनिधी ): तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत वागदरी येथील श्री एस एस शेळके प्रशाला व महाविद्यालयातील खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक खेळात आपले कौशल्य सिद्ध करत घवघवीत यश संपादन केले आहेत. अक्कलकोट व जेऊर येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

१) १४ वर्षे वयोगटातील मुले व

मुली- १) वैयक्तिक खेळ- मुले-

१) बटगेरी चेतन चंद्रकांत. गोळाफेक – तृतीय क्रमांक व ४/१००रिले व्दितीय क्रमांक

२) कोळी शिवराज सिद्धाराम – उंच उडी – व्दितीय क्रमांक व ४/१००रिले व्दितीय क्रमांक
३) भरमदे प्रविण चंदप्पा-१००मी धावणे – तृतीय क्रमांक व ४/१००रिले व्दितीय क्रमांक
४) ख्याले आदर्श विजय- ४/१००रिले व्दितीय क्रमांक
५) कणसे वैभव दिगंबर – लांब उडी – तृतीय क्रमांक
६) गाडीवडर प्रदिप आप्पाशा- थाळी फेक – उत्तेजनार्थ
७) मुली – कु.चौडेश्वरी आदिती निंगप्पा-लांबउडी व उंच उडी – व्दितीय क्रमांक
२) सांघिक खेळ – खो-खो (मुली) – तृतीय क्रमांक
२) १७ वर्षे वयोगटातील मुले व मुली – १) वैयक्तिक खेळ – मुले
१) ख्याले मल्लीनाथ विजय- थाळी फेक व भालाफेक – प्रथम क्रमांक, गोळा फेक – तृतीय क्रमांक
२) फुलमाळी समर्थ भिमाशंकर -उंचउडी- प्रथम व लांब उडी – व्दितीय क्रमांक
३) दिंडूरे रोहित लक्ष्मण -उंचउडी- व्दितीय व तिहेरी उडी – तृतीय क्रमांक
४) मुली – कु शिरगण प्रतिक्षा भिमाशंकर – उंच उडी व तिहेरी उडी-प्रथम क्रमांक
कु पुजारी गंगोत्री सिद्धाराम – उंचउडी – तृतीय क्रमांक
२)सांघिक खेळ – कबड्डी (मुले) – तृतीय क्रमांक
३) १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली – वैयक्तिक खेळात-मुले
१) समर्थ सि माळी – लांबउडी- प्रथम क्रमांक
२) समर्थ सु फुटाणे -भालाफेक- व्दितीय क्रमांक
३) मनोज प्र निलगार- लांबउडी – व्दितीय क्रमांक
४) रोहित श निलगार- थाळीफेक व १६००मी धावणे,४/१००मी रिले- तृतीय क्रमांक
५) समर्थ निं कलशेट्टी,प्रज्योत प्र पंडित, संकेत ल कोटे-४/१००मी रिले- तृतीय क्रमांक
६) सिद्धाराम जनार्दन सावंत- कुस्ती ५७ वजन गटात – व्दितीय क्रमांक
२) मुली – १) कु समृद्धी सु फुटाणे – भालाफेक व लांबउडी – प्रथम क्रमांक २) कु सानिया म कालेखाॅ- १००मी धावणे – प्रथम व लांबउडी – व्दितीय क्रमांक ३) रत्त्ना सि शेरीकर- उंचउडी – व्दितीय क्रमांक
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन बसवराज शेळके , सचिव मल्लप्पा निरोळी , कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष, रविकिरण वरनाळे व सर्व पदाधिकारी, सभासद आणि प्रशालेचे/महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल देशमुख व पर्यवेक्षिका सौ.शैलशिल्पा जाधव , विभाग प्रमुख हते सर, यांनी अभिनंदन केले.
तसेच क्रीडा प्रमुख सोनकवडे पी बी, गायकवाड बी के, घुगरे के एस, वाघमोडे एस सी, सोलंकर, नरूणे सर सौ.शेळके ,सौ घोळसगाव , जमादार पी आर आणि क्रीडा विभागातील व सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले.