गावगाथाठळक बातम्या

CNG PRICE : सीएनजी (CNG) महागला, नवे दर उद्या पासून लागू ; वाहनधारकांना फटाका

मुंबई (प्रतिनिधी): मुंबईसह राज्यात सीएनजी (CNG) महागला आहे. प्रति किलो १.५ रुपये दराने सीएनजी महागला आहे. उद्या (दि.९) मध्यरात्री पासून नवीन दर लागू होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान, सीएनजी दर वाढीचे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रिक्षा , टॅक्सी सह इतर वाहनांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button