गावगाथा

अमोलराजे भोसले हे धार्मिक क्षेत्रातील कार्यमग्न नेतृत्व असून, स्वामी सेवेला वाहून घेतल्याने महाप्रसादाची सेवा ही संपूर्ण देशभरात श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव पोहचले : अभिनेता भरत जाधव

विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

अमोलराजे भोसले हे धार्मिक क्षेत्रातील कार्यमग्न नेतृत्व असून, स्वामी सेवेला वाहून घेतल्याने महाप्रसादाची सेवा ही संपूर्ण देशभरात श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव पोहचले : अभिनेता भरत जाधव

HTML img Tag Simply Easy Learning    

* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे धार्मिक क्षेत्रातील कार्यमग्न नेतृत्व असून, स्वामी सेवेला वाहून घेतल्याने महाप्रसादाची सेवा ही संपूर्ण देशभरात श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नांव पोहचले असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी विनोदी अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता मंडळाचे सचिव शामराव मोरे यांच्या उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, धानप्पा उमदी, बाळासाहेब घाडगे, कल्याण देशमुख, शावरप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुर, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button