गावगाथा

कारंजा चौक, बुधवार पेठेतील नवभारत गणेशत्सतरुण मंडळाच्या अध्यक्षपदी अविराज सिद्धे यांची एकमताने निवड

निवड नियुक्ती

*येथील कारंजा चौक, बुधवार पेठेतील नवभारत गणेशत्सतरुण मंडळाच्या अध्यक्षपदी अविराज सिद्धे यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकतीच मंडळाची बैठक संपन्न झाली. यामध्ये नूतन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या.*

मंडळाचे उपाध्यक्ष महमंद शेख व सुदर्शन लवटे, कार्याध्यक्ष प्रविण कटारे, खजिनदार पिंटू राठोड, सचिव राहुल राठोड, सहसचिव दयानंद दोद्याळे, बाबु पुकाळे, व्यवस्थापक नवनित राठोड, संजय धनाने, संतोष मोठेकर, विनायक लांडगे, प्रकाश टाके, आधारस्तंभ दिलीपभाऊ सिद्धे, विशाल राठोड, सुनिल सिद्धे, कीशोर सिद्धे, नितीन कटारे, शैलेश राठोड, विकास राठोड, जयनारायण राठोड, शिवलींग कलबुर्गी सरफराज शेख, विपुल दोशी, बसवराज कोळी, शिवराज स्वामी, राजु शिपांळे या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात अली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button