गावगाथा
कारंजा चौक येथे दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त नवभारत गणेशत्सव तरुण मंडळाच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न
माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.*

*येथील कारंजा चौक येथे दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त नवभारत गणेशत्सव तरुण मंडळाच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न झाले असून, माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.*
याप्रसंगी माजी सैनिक जमादार, सुरवसे, लवटे व माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दिलीपभाऊ सिद्धे, संयोजक विशाल राठोड, रईस टिनवाला, अरुण जाधव, मल्लीकार्जुने पाटील, , लाला राठोड, मैनुद्दीन कोरबु, बसवराज अळ्ळोळी, सुनिल सिद्धे, शैलेश राठोड, नितीन कटारे,. नवनित राठोड, शिवलींग कलबुर्गी, महमेद शेख, संजय घनाते, बाबु पुकाळे,, प्रकाश टाके, रूपेश कपूरे, सुदर्शन लवटे, अविराज सिद्धे, किशोर सिद्धे, पैगंबर सख, जेमुद्दिन लोबोळी कुकडे, संतोष बावणे, राहुल राठोड, संतोष राठोड, अमर पाटील, जयनारायण राठोड, विकास राठोड, रवि सुतार, अविनाश पोतदार यांच्यासह आदिजण उपस्थित होते.