गावगाथा

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून उत्तम व्यवस्था, स्वच्छता आणि सेवा हे स्वामींच्या भक्तांसाठी दिलासादायक —आमदार पंकजाताई मुंडे

मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांच्या सह श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून उत्तम व्यवस्था, स्वच्छता आणि सेवा हे स्वामींच्या भक्तांसाठी दिलासादायक —आमदार पंकजाताई मुंडे

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून उत्तम व्यवस्था, स्वच्छता आणि सेवा हे स्वामींच्या भक्तांसाठी दिलासा असल्याचे मनोगत राज्याचे माजी मंत्री आमदार पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या.*

HTML img Tag Simply Easy Learning    

त्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांच्या सह श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्यांच्या समवेत आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, माजी जि.प. पक्ष नेता आनंदराव तानवडे, माजी पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब मोरे, नन्नू कोरबू, दत्ता शिंदे, नागेश कलशेट्टी, कार्तिक पाटील, भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पो.ना. चिदानंद उपाध्याय आदिजन उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, पुरोहित संजय कुलकर्णी, मल्लिकार्जुन बिराजदार, शहाजीबापू यादव, निखील पाटील, प्रवीण घाडगे, आतिश पवार, गोटू माने, पिट्टू साठे, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, विठ्ठल रेड्डी, विश्वनाथ कलशेट्टी, खंडेराव होटकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button