गावगाथा

संत नामदेव महिला परिषदेचं मुंबईत तीन दिवस अधिवेशन

अधिवेशन

संत नामदेव महिला परिषदेचं मुंबईत तीन दिवस अधिवेशन

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

HTML img Tag Simply Easy Learning    

नामदेव महिला परिषदेचे १२ वे स्वतंत्र अधिवेशन मुंबईत घाटकोपर स्थित गुरुकुल विद्यालय येथे दिनांक ७ ८ ९ जून २०२४ रोजी संपन्न होणार असून यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथदिंडी व पूजन, नामदेव चरित्र कथा कथन, परिसंवाद, महिलांना करता येणारे आत्मनिर्भर उद्योगधंदे, शिवराज्यभिषेक सोहळा, पदग्रहण, समुपदेशन, गणेश वंदना, विविध स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी विविध फूड स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत.जास्तीत जास्त महिलांनी यावेळी उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन परिषदेच्या अध्यक्षा आशालता वेल्हाळ यांनी केलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button