प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून विविध क्षेत्रात होत असलेली प्रगती नेत्रदिपक — संरक्षण मंत्रालय नई दिल्ली चे पुणे एअरपोर्ट चे प्रभारी आय.ए.एस. धनेश स्वामी
अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून विविध क्षेत्रात होत असलेली प्रगती नेत्रदिपक — संरक्षण मंत्रालय नई दिल्ली चे पुणे एअरपोर्ट चे प्रभारी आय.ए.एस. धनेश स्वामी
🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून विविध क्षेत्रात होत असलेली प्रगती नेत्रदिपक असल्याचे मनोगत संरक्षण मंत्रालय नई दिल्ली चे पुणे एअरपोर्ट चे प्रभारी आय.ए.एस. धनेश स्वामी (युपिएसी २०१५) यांनी व्यक्त केले.*

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव काका मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत मैंदर्गीचे सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ अॅड. विश्वनाथ पाटील, नितीन हिंडोळे, उद्योजक प्रकाश वाघमोडे, शशिकांत कुंभार हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, प्रवीण घाडगे, आतिश पवार, गोटू माने, मल्लिकार्जुन बिराजदार, शहाजीबापू यादव, पिट्टू साठे, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, विठ्ठल रेड्डी यांच्या सह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
