गावगाथाठळक बातम्या

TET examination : राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 10 नोव्हेंबरला

मुंबई (प्रतिनिधी): राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित/ विनाअनुदानित, कायम अनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक/ शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

टीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्याची मुदत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते एक या कालावधीत पेपर एक आणि दुपारी दोन ते साडेचार या कालावधीत पेपर दोन होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button