गावगाथा
-
Akkalkot: शाळेच्या आवारात चालतो ग्रामपंचायतीचा कारभार ; अक्कलकोट तालुक्यातील या गावात ग्रामपंचायत कार्यालयच नाही… कारभार उघड्यावरच….
दुधनी (प्रतिनिधी ): अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेले दुधनी येथील गांधी नगर ( सोळसे लमाण तांडा) हि स्वतंत्र ग्रामपंचायत दि23-6-2023…
Read More » -
Wagdari : वरात निघाली बैलगाडीतून…. जुन्या काळातील आठवणींना उजाळा ; चक्क बैलगाडीतून वरात पारंपरिक आधुनिक डिजेचा सांगड
वागदरी (प्रतिनिधी ): आधुनिक काळात विवाह म्हणजे एकप्रकारे श्रीमंतीचे शक्तिप्रदर्शन होत आहे.लग्नाचा मोठा बडेजाव केला जातो.आलिशान वाहनातून वरात काढण्याचे प्रकार…
Read More » -
Akkalkot Rural : सीमावर्ती भागात यंदा तुरीचे पीक जोमात; उत्पादनात होणार वाढ
उडगी (प्रतिनिधी ): अक्कलकोट तालुक्यात तुरीच्या लागवडीखालील क्षेत्रात यंदा वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल झाल्याने पेरणी…
Read More » -
Akkalkot: विनाअनुदानित महाविद्यालयांनी परिस स्पर्श योजनेचा लाभ घ्यावा – प्राचार्य डॉ. दत्तात्रय सुत्रावे
अक्कलकोट (प्रतिनिधी): विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विकासासाठी राज्य शासनाने परिस स्पर्श योजना कार्यान्वित केली आहे. त्याचा लाभ घेऊन विनाअनुदानित महाविद्यालयांनी ज्ञात मानांकनासाठी…
Read More » -
Murum : संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता
मुरुम, ता. उमरगा, ता. २८ (प्रतिनिधी) : येथील सोनार गल्लीतील कुलकर्णी परिवाराच्या वतीने गतवर्षीपासून संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या…
Read More » -
Pune : पुण्यात सहप्रवासी हेल्मेट सक्ती शहरांतर्गत रस्त्यावर नाहीच ; आमदार हेमंत रासनेंना आयुक्तांकडून अचूक माहिती… वाचा सविस्तर
पुणे (प्रतिनिधी): पुणे शहरात दुचाकीस्वारासोबत सहप्रवाशांनी देखील हेल्मेट घालावे अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. यामुळे…
Read More » -
Solapur: माजी आमदार नरसय्या आडम यांची संसदीय राजकारणातून निवृत्ती
सोलापूर (प्रतिनिधी): मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, कामगारांचे प्रश्न घेऊन…
Read More » -
Mumbai: तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
मुंबई (प्रतिनिधी): बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श…
Read More » -
Mumbai: सेंट टेरेसा शाळेत वेस्ट पासून तयार झाल्या बेस्ट वस्तू
मुंबई (प्रतिनिधी): सेंट टेरेसा शाळा वांद्रे मुंबई येथील प्राथमिकच्या इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यानी नुकतेच वेस्ट म्हणजेच टाकावू वस्तूंपासून टिकवू वस्तू…
Read More » -
गावगाथा दिवाळी अंकाबाबत प्रतिक्रिया देताना वाचक प्रेमी लिहितात…… गावगाथा दिवाळी अंकाची दर्जेदारपणाची हॅटट्रीक – दिपक गुंडये
सतत दोन वर्ष उत्कृष्ट दिवाळी अंकाची निर्मिती करणार्या संपादक धोंडप्पा नंदे सलग तिसर्या वर्षी ‘गावगाथा’ हा उत्तम दिवाळी अंक साहित्यिक…
Read More »