
वागदरी येथील स्वा.सावरकर सार्वजनिक वाचनालयात उत्साहात साजरी

वागदरी — येथील स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तेथील वाचनालयात साजरी करण्यात आले.यावेळी वाचनालयातील जेष्ठ वाचक श्रीकांत सोनकवडे, शिवपुत्र शिरगण ,सिद्धाराम सरसंबी, शिवपुत्र धडेड ,मामली दुर्गे, सुरेष छुरे, अप्पासाहेब दणुरे, किरण सोनकवडे व ईतर वाचकवर्ग उपस्थित होते.
