
रासपाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
रासपा चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुका सरपंच संघटनेचे मा.अध्यक्ष-मधु भालेराव मित्र परीवार तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष मधु भालेराव, शांतकुमार गायकवाड,वळसंग , भीमाशंकर बंदीछोडे,धुळेपा बजेसर , लक्ष्मण गवळी,मलप्पा बनसोडे ,सोमलींग कुंभार तालुक्यातील इतर मान्यवर उपस्थित होते.
