गावगाथा

पद्मविभूषण माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरद पवार यांची ग्रेट भेट, माणुसकी फाउंडेशन अक्कलकोट 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन

दिनदर्शिका कॅलेंडर प्रकाशन

अककलकोट दि.05 प्रतिनिधी पद्मविभूषण माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरद पवार यांची ग्रेट भेट, माणुसकी फाउंडेशन अक्कलकोट 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन गोविंद बाग बंगला बारामती येथे खा.शरद पवार यांनी माणुसकी फाउंडेशन अक्कलकोटच्या कार्याचे कौतुक करत शाबासकी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पांतून त्यांच्या चौफेर ज्ञान , माहिती आणि स्मरणशक्तीचा प्रत्येय आला. ही भेट ज्येष्ठ नेते पवार प्रेमी नरसिंहराव क्षिरसागर यांच्यामुळे झाली यावेळी खा.शरद पवार यांनी नरसिंहराव क्षिरसागर व त्यांच्या अककलकोटचया जुन्या आठवणींना उजाळा दिले. यावेळी ज्येष्ठ नेते नरसिंहराव क्षिरसागर तसेच माणुसकी फाउंडेशन अध्यक्ष अनंत क्षिरसागर, उपाध्यक्ष आकाश शिंदे,सचिव आशिष हूंबे, बारामती मधील सहकारी महेश गावडे उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

कित्येक दशके महाराष्ट्राचे आणि भारताचे राजकीय आणि विविध क्षेत्र ज्यांच्या भोवती फिरते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच पक्ष आणि राजकारण बाजूला ठेऊन कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना कसं लढावं हे ज्यांच्याकडे बघून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते असे असे उपस्थित अक्कलकोट करानी याप्रसंगी भावना व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button