ठळक बातम्यागावगाथा

सोलापूर : मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते देवेंद्र कोठे यांच्यावर गुन्हा दाखल

सोलापूर (प्रतिनिधी): दि.१७,  मुस्लीम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते देवेंद्र कोठे यांच्या विरोधात शिंदे गटाकडून तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाप्रमुखाने केलेल्या तक्रारीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

१ मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोलापुरातील जाहीर सभेत देवेंद्र कोठे यांनी भाषण केले होते. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषण केले होते. दरम्यान, याप्रकरणी सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यात कलम 295 (A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button