गावगाथा

कै.कल्याणराव इंगळे व कै.उमेश इंगळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हसापूर ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन.

कै.कल्याणराव इंगळे व कै.उमेश इंगळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना हसापूर ग्रामस्थ दिसत आहेत.

कै.कल्याणराव इंगळे व कै.उमेश इंगळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हसापूर ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२२/०३/२०२५)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन व कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संस्थापक चेअरमन कै. कल्याणराव इंगळे यांच्या ९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच कै.उमेश इंगळे यांच्या २३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हसापूर ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्वामी सेवक कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे व कै. उमेश कल्याणराव इंगळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन करीत हसापूर ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी
आरोग्य निरिक्षक रामनिंगय्या स्वामी, कामाठी सरपंच, उपसरपंच गौतम घटकांबळे, माजी सरपंच गौरीशंकर स्वामी, तंटा मुक्त अध्यक्ष. संदिप शिंदे, माजी तंटामुक्त अध्यक्ष महेश कामाठी, स्वामीराव बेंद्रे, राजू फणसे, अतुल फणसे, राजकुमार कामाठी, परमेश्वर कामाठी, हुसैन शेख, बबनराव चव्हाण, दत्ता हडपद, मधुकर सदाफुले व हसापूरचे महेश इंगळे मित्र परिवार व आर.के.मित्र परिवार आदींसह हसापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – कै.कल्याणराव इंगळे व कै.उमेश इंगळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना हसापूर ग्रामस्थ दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button