महाराष्ट्र सेट परीक्षा २०२३ चे पुस्तकाचे प्रकाशन…
अक्कलकोट: येथील के एल ई मंगरूळे प्रशालेतील शिक्षक श्री दानय्या कौटगीमठ सर लिखित महाराष्ट्र सेट परीक्षा २०२३ चे पेपर १ चे पुस्तकाची प्रकाशान
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221128-WA0049-780x470.jpg)
-
- महाराष्ट्र सेट परीक्षा २०२३ चे पुस्तकाचे प्रकाशन…
अक्कलकोट: येथील के एल ई मंगरूळे प्रशालेतील शिक्षक श्री दानय्या कौटगीमठ सर लिखित महाराष्ट्र सेट परीक्षा २०२३ चे पेपर १ चे पुस्तकाची प्रकाशान आज अक्कलकोट येथे गलोरगी गावचे सुपुत्र जिल्हा परिषद शिक्षक कै प्रकाश स्वामी सर यांच्या धर्म पत्नी राणी स्वामी ताई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
या प्रसंगी खेडगी महाविद्यालयातील कन्नड विषयाचे प्रदयपक डॉ गुरुसिध्यय्या स्वामी सर उपस्थित होते..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
कै प्रकाश स्वामी हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सेवा करीत असताना २०१२ साली सेट परीक्षा इंग्रजी विषयातून उत्तीर्ण झाले होते..त्यावेळी अचानक पणे अक्कलकोट चे शिक्षक श्री दानय्या सर शी भेट झाली आणि सेट नेट परीक्षा तुम्ही लिहा तुम्हाला मी सर्व मार्गदर्शन करतो तुम्ही काळजी करू नका .मी तुमच्या सोबत आहे .तुम्हाला सर्व माहिती देतो असे दानय्य सरांना बोलले.. तेंव्हा पासून दानय्य सरांची सेट नेट प्रवास सुरु झाला…कोरोना काळात श्री प्रकाश स्वामी सर जग सोडून कैलासला।गेले..जाता जाता दानय्य सरांना ज्ञान रुपी प्रकाश देऊन गेले..
आज दानय्य सरांची कार्य सुरू आहे त्याचे श्रेय श्री प्रकाश स्वामी सरांना जातो.आजचा पुस्तक ही श्री प्रकाश सरांना अर्पण करण्यात आला. प्रकाश सर आणि दानय्य सर या दोघांचे मार्गदर्शन घेऊन येणारे विद्यार्थी उज्वल होवो असे मत प्रा डॉ गुरुसिध्यय्या स्वामी सर यांनी या वेळी सांगितले
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)