गावगाथा

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले धार्मिक क्षेत्रातील कार्य महान — बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागाचे क्षेत्रीय प्रमुख अचिंत कुमार

अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले धार्मिक क्षेत्रातील कार्य महान — बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागाचे क्षेत्रीय प्रमुख अचिंत कुमार

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले धार्मिक क्षेत्रातील कार्य महान असल्याचे मनोगत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागाचे क्षेत्रीय प्रमुख अचिंत कुमार यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते *सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अक्कलकोट यांच्या कडून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास २ डीप फ्रीज भेट देण्यात आले*. या प्रसंगी बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अचिंत कुमार बोलत होते. या प्रसंगी *अक्कलकोट शाखेचे शाखा प्रमुख इरेश बागेवाडी* हे उपस्थित होते. सदर जणांचा सत्कार न्यासाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, भोसले, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, सरफराज शेख, मैनुद्दीन कोरबू, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, धनंजय निंबाळकर, विशाल घाडगे, रोहित कदम, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button