टाटा पॉवर आणि आगस्त्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे होणाऱ्या ‘ऊर्जा मेला’ स्पर्धेस श्री एस. एस. शेळके प्रशाला वागदरी या शाळेची निवड.
टाटा पॉवर डी डी एल लर्निग सेंटर पॉकेट फ सेक्टर 11 रोहिणी दिल्ली
110085 येथे १४ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या *ऊर्जा मेला* स्पर्धेस श्री एस. एस. शेळके प्रशाले कडून ‘ *जलविद्युत निर्मिती प्रकल्प’* इयत्ता आठवी मधील कुमारी प्रतीक्षा नंदे व शितल पोमाजी यांनी प्रतिकृती तयार केले यांना विज्ञान शिक्षक श्री. इमामकासिम बागवान सर व शिवराज सरसबी सरांचे मार्गदर्शन लाभले या सर्वांना संस्थेचे चेअरमन बसवराज शेळके सावकार व शाळेचे प्राचार्य अनिल देशमुख यांनी प्रेरणा दिली.दिल्लीसाठी आज शाळेतील पर्यवेक्षिका सौ.शैलशिल्पा जाधव मॅडम,विज्ञान शिक्षक इमामकासिम बागवान सर तसेच विद्यार्थिनींनी प्रतीक्षा नंदे व शीतल पोमाजी आज दिल्लीला रवाना होणार आहे.यासाठी संस्थेचे चेअरमन बसवराज शेळके सावकार आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य अनिल देशमुख सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
टाटा पॉवर आणि आगस्त्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे होणाऱ्या ‘ऊर्जा मेला’ स्पर्धेस श्री एस. एस. शेळके प्रशाला वागदरी या शाळेची निवड.
More Stories
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ” शेळके प्रशालेने” मारली बाजी… प्रशालेच्या प्रतिभा व्हनकोरे व शरणाबाई बाळीफडे यांच्या वैज्ञानिक उपकरणाला मिळाला तालुक्यातून प्रथम क्रमांक
*बेंगळुरू येथे “ऊर्जा मेला” अंतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनास श्री एस एस शेळके प्रशाला,वागदरी येथील सहा विद्यार्थ्यांची निवड*
विविध उपक्रमातील सहभाग हा बालकांच्या व्यक्तिमत्त्वासाठी उपयुक्त….. प्रा. डॉ. महेश मोटे