गावगाथा
सौरभ भस्मे इंग्रजी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी विद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक सौरभ भस्मे हे इंग्रजी विषयातील राज्यस्तरीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

अक्कलकोट

HTML img Tag

भस्मे हे अभ्यासू शिक्षक असून ते राज्यशास्त्र विषयातील सेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण आहेत.