बदलते अक्कलकोटचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्या – आ.सचिन कल्याणशेट्टी
प्रभाग क्र.११ मधील महेश इंगळे यांच्या प्रचार कार्यालयाचे आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन
(श्रीशैल गवंडी, दि.२०/११/२५.अ.कोट)
वर्तमान काळातील अक्कलकोट
शहरासाठी एवढ्या मोठया प्रमाणात निधी कधीच प्राप्त झाला नाही.
नविन बस स्थानक, मल्लीकार्जुन मंदिर रजि.ऑफीस, भुमिगत गटार, मोठी रस्ते, मोठया प्रमाणात विकास कामे चालू आहेत. अक्कलकोट शहराची काया झपाट्याने बदलत आहे. बदलते अक्कलकोटचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी
भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, प्रभाग क्र. ११ चे उमेदवार महेश इंगळे, आरती गायकवाड यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
आज प्रभाग क्र ११ भाजपाचे उमेदवार महेश इंगळे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ.कल्याणशेट्टी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रभाग ११ भाजपाचे उमेदवार महेश इंगळे, आरती गायकवाड, अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, अविनाश मडिखांबे, उत्तम गायकवाड, रामचद्र समाणे, कोरबु, बाळा शिंदे, शिवु वाले, शिवशरण जोजन, निलकंठ कापसे, कडबगावकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना उमेदवार महेश इंगळे यांनी आमचे मित्र तथा आ.सचिन दादा यांनी अक्कलकोट शहरातील भाजपाचे सर्वात प्रथम निवडणुक प्रचार कार्यालयाचे
उद्घाटन प्रभाग क्र.११ मध्ये केले आहे. त्यांच्या पुढाकाराने व त्यांची खंबीर साथ घेऊन आम्ही या पुढेही जनतेच्या सेवेत अग्रेसर राहू असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता
चंद्रकांत सोनटक्के, सागर गोंडाळ,
भिमा मिनगले, खाजप्पा झंपले, अशपाक नाईक, काशीनाथ मलवे, आप्पाशा मिनगले, मल्लीकार्जुन कुर्ले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शिवशरण अचलेर यांनी केले तर आभार प्रथमेश इंगळे यानी मानले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा महेश इंगळे यांनी सत्कार केला तर,
तर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शिवशरण जोजन व व्यापारी निलकंठ कापसे यांच्या वाढदिवसानिमीत्त आ.सचिन दादा कल्याणशेट्टी व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते शिवशरण जोजन व व्यापारी निलकंठ कापसे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रशांत गुरव, गणेश दिवाणजी, श्रीकांत झिपरे, संतोष पराणे, प्रविण देशमुख, मेजर माने, मेजर मोरे, प्रथमेथ इंगळे, विरेश स्वामी, अंकुश केत, मनोज जाधव, श्रीशैल गंवडी, सोमनाथ सुतार, मनोज इंगुले, अरुण शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, बाळासाहेब एकबोटे, ऋषीकेश लोणारी, अरविंद पाटील, नंदकुमार जगदाळे, सागर गोंंडाळ, बाबा सुरवसे, धर्मराज गुंजले, आकाश कानडे, सचिन दुर्गे, दादा सावंत, प्रा.अचलेर, माढेकर, मधुकर सदाफुले, प्रसन्न हत्ते, भिमा मिनगले, शेटप्पा मिनगले, अभिषेक गुंजले, सुरेश वाले सर, रवि मलवे, सुनिल पवार, श्रीकांत मलवे, सिद्धू माने, लखन झंपले, काशीनाथ मलवे, आप्पाशा मिनगले, मल्लीकार्जुन कुर्ले, हणमंत मिनगले, दर्शन घाटगे, गिरीश पवार, डॉ.हिरण्णा पाटील,
तुषार मोरे, धनराज स्वामी, रमेश शिंदे, संजय इंगळे, गणेश इंगळे, सागर इंगळे,
स्वप्निल गायकवाड व मित्रपरिवार,
युवराज सोनटक्के, अक्षय कळसे,
आदीत्य शिंदे, समर्थ माने, प्रसाद माने, जाफर इनामदार, प्रतिक इंगळे, समर्थ पराणे, प्रज्वल गवंडी, शेका मिनगले, लखन सुरवसे, अवधुत पवार, आदीत्य गवंडी, स्वामीनाथ लोणारी, बाबा नाईकवाडी, समीर नाईक, बुडन नाईक, सचिन बमनाळीकर आदींसह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!