रविवारी पुण्यात वेळ अमावस्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम महात्मा बसवेश्वर मित्र मंडळ मार्केट यार्ड पुणे होणार.
नाजुश्री मंगलकार्याल गांगाधम चौक येथे पुण्यातील अक्कलकोटकरांनी यावे

-
- महात्मा बसवेश्वर मित्र मंडळ मार्केट यार्ड पुणे यांच्यावतीने रविवारी पुण्यात वेळ अमावस्या स्नेहभोजनाचा होणार ….
नाजुश्री मंगलकार्याल गांगाधम चौक येथे आयोजन

अक्कलकोट तालुका पुणे रहिवाशी बंधू भगिनी माताना सस्नेह आमंत्रण निमंत्रण दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा श्री जगदज्योती महात्मा बसवेश्वर मित्र मंडळ मार्केट यार्ड पुणे यांच्यावतीने !! वेळ अमावस्या स्नेहभोजनाचे !! नाजुश्री मंगलकार्याल गांगाधम चौक येथे आयोजन करण्यात आले आहे तरी पुणेशहर, पिंपरी चिंचवड परिसर आणि पुणे शहराबाहेर राहणाऱ्यांनी आपल्या परिवारासह कडबा, भजी, गव्हाचे खीर, मठ्ठा, ज्वारी बाजरीचे कडक भाकरी, शेंगा चटणी, दही, भरल वांग, ठेचा, गावरान जेवणाचा आस्वाद घ्यावा दरवर्षी जागा अपुरी पडत असल्याने काही आलेले लोकांचं गैरसोय होत असल्याने यंदा मोठे मंगल कार्यालयात भव्य कार्यक्रम घेतलेला आहे तरी सर्वांनी वरील विनंतीला मान देऊन सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी नातेवाईकाना घेऊन वेळआमावश्या जेवणाचा आस्वाद घ्यावा हेच कळकळीचे नम्र विनंती बसवेश्वर मित्र मंडळ आपल्या स्वागतासाठी उस्तुक आहे. दिनांक. 08/01/2023 वेळ सकाळी 10.00 ते 3.30 वाजेपर्यंत गंगाधाम चौक श्री सिद्धेश्र्वर मंदीर जवळ, नाजुश्री मंगल कार्यालय पुणे.
