वटवृक्ष मंदीरात महेश इंगळे यांच्या हस्ते
श्री दत्त कॉम्प्युटर टायपींग इन्स्टीट्युटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.
(श्रीशैल गवंडी, दि.०६/०१/२५.अ.कोट)
येथील साप्ताहिक समर्थ प्रेरणाचे संपादक तथा श्री दत्त कॉम्प्युटर टायपींग इन्स्टीट्युटचे प्राचार्य आदीत्य अंबूरे यांच्या सन २०२६ या नुतन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज येथील श्री वटवृक्ष स्वामी स्वामी महाराज मंदीरात मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते मोठया भक्तीभावात संपन्न झाला. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, आदीत्य अंबूरे, व्यंकटेश पुजारी, रमेश शिंदे, विपूल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादींसह स्वामी भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री दत्त कॉम्प्युटर टायपींग इन्स्टीट्युटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना महेश इंगळे, आदीत्य अंबूरे, प्रा.शिवशरण अचलेर व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!