गावगाथा

वसंत अंबाजी भांगे यांच्या स्मरणार्थ किरनळी येथील चंद्रादेवी यात्रेत महाप्रसादाचे वाटप

सामाजिक बांधिलकी

वसंत अंबाजी भांगे यांच्या स्मरणार्थ किरनळी येथील चंद्रादेवी यात्रेत महाप्रसादाचे वाटप
अक्कलकोट: प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे याही वर्षी कैलासवासी वसंत आंबाजी भांगे यांच्या स्मरणार्थ चंद्रादेवी यात्रेमध्ये देवीच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन झी २४ तास या वृत्तवाहिनीचे मुख्य पत्रकार नितीन पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आलं.. यावेळी यशसिद्धीचे संपादक कमलाकर सोनकांबळे पुण्याचे ज्येष्ठ कायदे तज्ञ अँड सचिन लंके, पत्रकार यशपाल सोनकांबळे चंद्रादेवीचे विश्वस्त अनिल भंडारे शरण आप्पा भंडारे यांच्यासह प्रफुल्ल भांगे , आरोग्यदूत विकी बाबा चौधरी, आयुष भांगे आराध्या भांगे यशवंत गायकवाड शाम बाबर महादेव सोनकवडे यांची उपस्थिती होती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button