गावगाथा

मुंबईतील स्वामी भक्त वैभव पवार व कुटुंबीयांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार.

नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करताना वैभव पवार व कुटूंबीय दिसत आहेत.

मुंबईतील स्वामी भक्त वैभव पवार व कुटुंबीयांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०६/०३/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व सलग सहाव्यांदा अक्कलकोट नगरपरिषद नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल मुंबईतील स्वामी भक्त वैभव पवार व कुटुंबीयांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
हा सत्कार सोहळा येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, सागर गोंडाळ आदींसह पवार कुटूंबीय व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करताना वैभव पवार व कुटूंबीय दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button