गावगाथा

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आरोग्य शिबीर राबवा आरोग्य दूत विकीबाबा चौधरी यांचा आव्हान

डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष....

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आरोग्य शिबीर राबवा आरोग्य दूत विकीबाबा चौधरी यांचा आव्हान

अक्कलकोट प्रतिनिधी : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आरोग्य शिबीर चे नियोजन जयंतीच्या निमित्ताने कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वसामान्य आपली जनता दवाखान्याच्या संदर्भात खूप अडचणीत आहे आपण या जयंतीच्या निमित्ताने संकल्प करूया की आपण जास्तीत जास्त आपल्या समाजातील लोकांना आरोग्याच्या संदर्भात मदत करावी या विचाराने हा शिबिर आपण आयोजित करूया ज्या ज्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये आरोग्य शिबिर घ्यायचे आहेत अशांनी मला थोडंसं संपर्क करा जेणेकरून जास्तीत जास्त 358 तालुक्यांमध्ये आपण नियोजन करूया संपूर्ण आरोग्य शिबिर च्या संदर्भात मदत आपण करूया महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी कायम सर्वसामान्य झोपडीतल्या माणसाला मदत केली आणि या महामानवांची जयंती आहे आपण आपल्यातला प्रत्येक माणसाला आरोग्याच्या संदर्भात जेवढ्या काही अडचणी आहेत किंवा येणाऱ्या काही अडचणी आहेत किंवा सध्याच्या अडचण येत संपूर्ण मदत आरोग्य शिबिर च्या माध्यमातून आपण करूया जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांनी मला संपर्क कराल अशी अपेक्षा जय भीम 99 23 23 23 54

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button