गावगाथाठळक बातम्या

PCMC water supply | या दिवशी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा राहणार बंद…

 

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

निगडी (प्रतिनिधी, दयानंद गौडगांव): पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात महापालिकेच्या वतीने तातडीची स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे शहराच्या सर्व भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. याच कारणामुळे नागरिकांनी आधीच पाणी भरून ठेवावं तसंच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असं आवाहन करण्य़ात आलं आहे. मंगळवारी (२८ एप्रिल) हा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

मंगळवार, २८ एप्रिल: शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील. बुधवार, २९ एप्रिल: दुसऱ्या दिवशी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत, अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button