गावगाथाठळक बातम्या
Chinchwad: दुःखद ..! पिंपरी चिंचवड गुरव सामाजाचे संस्थापक अनिल पवार यांचं निधन

चिंचवड (प्रतिनिधी): पिंपरी- चिंचवड गुरव समाज संस्थेचे संस्थापक सदस्य स्व.अनिल भास्कर पवार यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे चिंचवड येथे दुःखद निधन झाले.त्यांच्या पाश्चात्य त्यांच्या पत्नी,दोन मुले,सुना ,भाऊ ,भावजय असा परिवार आहे.

समाज कार्यकरत्या शोभाताई कोराटे या त्यांच्या मावशी होत.

स्व.अनिल पवार यांचा अत्यंविधी सकाळी 10.30वाजता काळेवाडी स्मशानभूमी येथे होणार आहे.
