वागदरीत स्वराज्य रक्षक, धर्मवीर संभाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन…
वागदरी – येथील सकल मराठा समाज व शिव बसव संघटना घ्या वतीने वागदरी बाजार पेठेत शिव बसव चौकात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्फूर्ती स्थान, कर्मवीर, अजिंक्य योद्धा, स्वराज्य रक्षक, धर्मवीर संभाजी महाराजांना जयंती निम्मित त्रिवार वंदन करण्यात आले.माजी सरपंच रविकिरण वरनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी वागदरी सकल मराठा अध्यक्ष प्रदीप पाटील, शिवाजी सावंत, शिवराज पोमाजी,धोंडा नंदे सुनील सावंत आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बसव रत्न पुरस्कार प्राप्त झाल्या बदल रविकिरण वरनाळे व धोंडपा नंदे याचा सत्कार यावेळी करण्यात आले.यावेळी गावातील नागरिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केलं व आभार प्रदर्शन मारुती शिंदे यांनी मानले
More Stories
*एनटीपीसी सोलापूर येथे 49 वा एनटीपीसी स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*
कोळी महासंघाच्या वतीने कुलगुरू महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध गावात प्रतिमा पूजा करून साजरा
श्री काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जेऊरच्या विविध शिक्षणशाखेत संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार महादेव पाटील यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.