प्रेरणादायक

मोटारसायकलपासून बहुउद्देशीय शेतीयंत्राची निर्मिती ए.जी.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा अभिनव प्रयोग

ए.जी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दुचाकी वाहनाच्या साह्याने नांगरणी, कोळपणी, फवारणी, ट्रॉली ( खत व इतर अवजारांचे वाहतूक करणे शक्य)

अतिशय कमी खर्चात असे कृषी बहुउद्देशीय वाहन (multipurpose agriculture vehicle) आठ महिन्याच्या कठोर परिश्रम व शेतकऱ्यांना होणारा त्रास व खर्च याचा अभ्यास करून,प्राध्यापक डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक एस.के. मंडे यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी अविनाश भरमगोंडे, राकेश कोरे, आकाश गावडे, युवराज महामुनी,आशिष बोराडे यशस्वीरित्या हे वाहन सादर केले आहे.

वाहनाची वैशिष्ट्ये-

1. कोणत्याही दुचाकीला सहजपणे जोडता

येईल.

2. अत्यंत कमी खर्चात कोळपणी, पेरणी करता येईल.

3. पंप जोडल्यास औषधे, खते सहज फवारता येतील.

4. शेतात हलकी मालवाहतूक करता येईल.

5. जोडण्या काढून इतर वेळेत मोटारसायकल

म्हणून वापरता येईल.

रानात दिवसभर राबतो तोच खरा राजा,
रानात सोनं पिकवतो शेतकरी माझा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button