गावगाथा

“श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय विद्न्यान केंद्र उद्घाटन”

"श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय विद्न्यान केंद्र उद्घाटन"

“श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय विद्न्यान केंद्र उद्घाटन”
———————————————
सोलापूर… दि.२० श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय सोलापूर येथील वाचनालयामध्ये प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची गोडी निर्माण व्हावी ,मोबाईल पासून त्यांची सुटका व्हावी या उद्देशाने वाचनालयात बाल द्न्यान ,विद्न्यान कोपरा निर्माण करण्यात आला आहे
“वाचलास तर वाचलास “.हे.ध्येय बाळगून विद्यार्थ्यांनी खूप.वाचन करावे या करिता वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांना मोफत. वाचनीय पुस्तके देण्यात येतील याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शारदादेवी. बिराजदार यांनी केले आहे.
या प्रसंगी ग्रंथपाल अश्विनकुमार जम्मा यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा सहभाग चांगल्याप्रकारे राहील असा विश्वास पालकांनी दिला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button