गावगाथा

*”सोलापुरात पत्रकाराच्या वाढदिवसासाठी येणार गौतमी पाटील*

*"सोलापुरात पत्रकाराच्या वाढदिवसासाठी येणार गौतमी पाटील*

*“सोलापुरात पत्रकाराच्या वाढदिवसासाठी येणार गौतमी पाटील*

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर: “प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील येत्या २ ऑगस्ट २०२३ रोजी सोलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे येणार आहे. मंद्रुप येथील एका कार्यक्रमासाठी ती २ ऑगस्टला सोलापुरात येत आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

याबाबतची माहिती स्वत: गौतमी पाटील हिने व्हिडिओ काढून सोशल मिडियावर शेअर केला आहे. आपल्या लावणीने तरुणाईला भुरळ घालणारी आणि नेहमी चर्चेत राहणारी ‘सबसे कातीलट गौतमी पाटीलच्या लावणीचा जलवा आता सोलापुरात दिसणार आहे. या कार्यक्रमासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. बंदोबस्तासाठी पोलिसांकडून विविध कागदपत्रांची मागणी, मैदानाची पाहणी आदी प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. पोलिसांच्या परवानगीसाठी संयोजकांकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 
गौतमी पाटील सध्या आपल्या लावणीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. तिच्या अदाकारीची तरुणाईमध्ये मोठी क्रेज देखील आहे. प्रत्येक कार्यक्रमाला तरुणाईची मोठी असते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या लावणीच्या कार्यक्रमात तरुणाईने धिंगाणा घातल्याने अनेक वेळा गौतमी यांचा कार्यक्रम चर्चेत आला होता.”

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button