सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षांसह पदाधिकऱ्यांचा खड्डा तालीमतर्फे सत्कार…
शाल, लिखाण डायरी व पेन देऊन शिवकुमार कामाठी यांच्या हस्ते खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षांसह पदाधिकऱ्यांचा खड्डा तालीमतर्फे सत्कार…


सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सलग ११ व्या वेळी अध्यक्ष होऊन विक्रम प्रस्थापित केलेले विक्रम बापू खेलबुडे सर, उपाध्यक्ष तात्या लांडगे सर, उपाध्यक्ष विजय गायकवाड सर, चिटणीस आफताब शेख सर, कार्यकारणी सदस्य विक्रांत कालेकर सर ,रोहन श्रीराम सर आदींसह पदाधिाऱ्यांचा श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात शाल, लिखाण डायरी व पेन देऊन शिवकुमार कामाठी यांच्या हस्ते खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

मी

सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन विशाल भांगे सरांनी केले.

यावेळी पुरुषोत्तम कारकल सर, नितीन पात्रे सर, प्रीतम पंडीत सर, किरण बनसोडे सर, केवल तिवारी सर, मिलींद राऊळ सर,विजय आवटे सर, अय्युब कागदी सर आदींसह पत्रकार बांधवांची व खड्डा तालीम सदस्यांची उपस्थिती होती.