श्री परमेश्वर आराधना पर्व कमिटी तर्फे दिला जाणारा रोख बक्षीसेचा मानकरी ठरला कु.अहमद इमाम काशिम बागवान
श्री. एस. एस. शेंळके प्रशालेत एस.एस.सी.मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थीना गेल्या अनेक वर्षा पासून परमेश्वर आराधना कमिटीच्या वतिने रोख रक्कम बक्षीस म्हणून दिलं जातं
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230815-WA0058-558x470.jpg)
श्री परमेश्वर आराधना पर्व कमिटी तर्फे दिला जाणारा रोख बक्षीसेचा मानकरी ठरला कु.अहमद इमाम काशिम बागवान
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
वागदरी – श्री.परमेश्वर विद्यावर्धक संचलित श्री. एस. एस. शेंळके प्रशालेत एस.एस.सी.मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थीना गेल्या अनेक वर्षा पासून परमेश्वर आराधना कमिटीच्या वतिने रोख रक्कम बक्षीस म्हणून दिलं जातं बत्तीसे एक रुपये 3201 देण्यात येते.प्रथम येणाऱ्यास पुढील शैक्षणिक कार्यात हातभार लागावा हाच हेतू..
यंदाच्या वर्षी गांवचे विद्यार्थी अहमद इमाम काशिम बागवान या विद्यार्थ्यांने 96.40.टक्के गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केल्या बद्दल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य दिवशी श्री.परमेश्वर आराधना पर्व पालखी महोत्सव पंच कमिटीच्या वतिने याही वर्षी बत्तीसे एक रुपये (3201)बक्षीस देउन गौरव करण्यात आल आहे…
यावेळी कमिटीचे सदस्य घाळय्या मठपती,सदस्य महादेव पोमाजी,सदस्य पांडुरंग कणसे,प्रकाश पोमाजी,चेरमन बसवराज शेंंळके,माजी चेरमन मल्लिनाथ शेंळके, मुख्याध्यापक अनिल देशमुख. सर्व संचालक मंडळ शिक्षक शिक्षिका कर्मचारीवृंद उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)