सर्वसामान्य गरिब कार्यकर्त्यांची तब्येती बाबतही जातीने लक्ष देणारं काळजीवाहु लोक नेतृत्व मा.सिद्धारामजी म्हेत्रे साहेब
सर्वसामान्य गरिब कार्यकर्त्यांची तब्येती बाबतही जातीने लक्ष देणारं काळजीवाहु लोक नेतृत्व मा.सिद्धारामजी म्हेत्रे साहेब

*❣️सर्वसामान्य गरिब कार्यकर्त्यांची तब्येती बाबतही जातीने लक्ष देणारं काळजीवाहु लोक नेतृत्व मा.सिद्धारामजी म्हेत्रे साहेब❣️*
*अक्कलकोट तालुक्यातील मौजे वागदरी येथील काँग्रेस पक्षाचे एक सर्वसामान्य हाडाचा कार्यकर्ता श्री.संजय आळगी ह्यांचे गेल्या काही दिवसांपासून एका आजारावर सोलापुर येथील नोबल हॉस्पिटल येथे उपचार चालु आहेत.*
*याची माहिती मिळताच तात्काळ मा.म्हेत्रे साहेबांनी आपले चिरंजीव युवानेतृत्व शिवराज म्हेत्रे यांना सोबत घेऊन आपला समर्थक संजय आळगी याची भेट घेऊन उपचाराची माहिती घेत संबंधित डॉक्टर्सना योग्य ते उपचार देण्या संदर्भात विनंती केली.*

*नेता असावा तर असाच एक आगळ वेगळ नेतृत्व जो फक्त कार्यकर्त्यांच्या सुखातच नव्हे तर दुःखात देखील तितक्याच तत्परतेने सहभाग घेणार हवा*.

*म्हणुनच साहेब आपणं अक्कलकोट तालुक्यात तब्बल अडिच दशके इतका मोठ्या कालावधीत आपल जनसामान्यात एक वेगळाच रूबाब दरारा रूतबा टिकून आहे म्हणजे ते या छोट्या छोट्या आपल्या या वेगवेगळ्या गुण वैशिष्ट्यामुळेच.*
✒️ *शब्दाकांन÷ महादेव नागण्णा चुंगी सलगर*✒️
