कै. अश्विनी येळमेली नरोणे मॅडम हयांचा स्मृतिप्रित्यर्थ जय फौंडेशन करजगी व टाइम्स ऑफ करजागी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार
करजगी येथे गुणवंत विद्यार्थयांचा सत्कार संपन्न*

*करजगी येथे गुणवंत विद्यार्थयांचा सत्कार संपन्न*


अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे कै. अश्विनी येळमेली नरोणे मॅडम हयांचा स्मृतिप्रित्यर्थ जय फौंडेशन करजगी व टाइम्स ऑफ करजागी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

दरवार्षिप्रमाणे ह्यावर्षीदेखील दहावि व बारावी परीक्षेत चांगले मार्क घेऊन प्रशालेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवेलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला व त्याच बरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या आरती जाधव व रुपाली जाधव ह्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.


ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोट साऊथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश स्वामी होते.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जय फौंडेशनच्या उपक्रमचे कौतुक केले व सर्व गावकऱ्यांना मुलींना शिक्षण देऊन त्याना प्रोत्साहन द्यावा असे अहवान केल. त्याचबरोबर बालविवाह न करण्याचे अहवान केले.
ह्या सत्कार समारंभ प्रसंगी श्री शिवनिंगपा नरोणे, ऍड दयानंद उंबरजे, अरविंद भाडोळे, चंद्रशेखर चडचण सर, अनिल सरसंबी सर, आसिफ यतनाळ, लालू यतनाळ, मन्सूर अत्तार, चंद्रकला करीमुंगी, रविराज खासकी, शब्बीर पटेल व गावातील प्रतिष्टीत नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थांचे नावे
आलिया रुकमोद्दीन कुमठे
समिना निजाम कुमठे
अल्मास सलमान सलगर
मनताशा इब्राहिम पडणूरे
साक्षी इरण्णा तळवार
विनायक राजकुमार अनंतरे
अंकिता अशोक पाटील
चिक्काश्री बसवराज कोळी
जंगलिसाब कासीम अत्तार
समिना दाउद अत्तार
अंबिका नीलकंठ माशाळे
समर्थ मल्लिकार्जुन दुलंगे
ओंकार गोरख कांबळे
विद्या बसवराज जमादार
निकिता चिदानंद शिवशशरण
ऐश्वर्या सुभाष नायकोडी