ग्रामीण घडामोडी

अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे एक कोटी 32 लाख रुपये कामाच्या शुभारंभ

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

अककलकोट दि.03 प्रतिनिधी . अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे एक कोटी 32 लाख रुपये कामाच्या शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी येथे केंद्र शासनाच्या महत्त्वाकांशी योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी 32 लाख रुपये कामाच्या शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य गुरुपुत्र गंदगे सरपंच बाबुराव पाटील युवा नेते आकाश पाटील आप्पासाहेब पाटील उपसरपंच अशोक मुंडेवाडीकर तंटामुक्त अध्यक्ष काशिनाथ पाटील युवा नेते अक्षय गंदगे भद्रसेन अरवत विठ्ठल देसाई शिवानंद गंदगे योगेश अंकोंसे गिरमलप्पा कुंभार तुकाराम इंगळे हरिबा सुरवसे गणेश कोळी जगदेवप्पा कुंभार रवींद्र स्वामी दिलीप माळी अशोक पवार गणपती कोळी मायप्पा कोळी गोपाळ नरोडे महेश सोलापुरे दिगंबर भांड श्रीशैल पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती
दरम्यान केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा विहीर आणि पाईपलाईन कामाच्या शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला.

दरम्यान याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी पानमंगळूर जिल्हा परिषद गटातील 28 गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा कामे युद्धपातळीवर सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प यशस्वी होत आहे गावच्या पदाधिकाऱ्यांनी कामे चांगले करून घेण्यासाठी सर्वांनी दक्षता घेऊन कामे पूर्ण करण्याचा आव्हान त्यांनी याप्रसंगी बोलताना केले
दरम्यान माजी आमदार सिद्धाराम आप्पा पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या माध्यमातून आज तगायत तडवळ भागातील प्रत्येक गावाला त्यांचा सहकार्य मिळाला आहे याही पुढील काळात पाटील परिवाराला या भागातून नेतृत्व करण्याची संधी कायमच राहिला असा विश्वास हरिबा सुरवसे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान याप्रसंगी ग्रामपंचायत वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील ,पंचायत समितीचे माजी सदस्य गुरुपुत्र गंधगे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मुंडेवाडी गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button