*अक्कलकोट शहर युवक काँग्रेस तर्फे अक्कलकोट शहरताली जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचे दुरूस्ती करावे यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन* .
निवेदन

*

*अक्कलकोट शहर युवक काँग्रेस तर्फे अक्कलकोट शहरताली जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचे दुरूस्ती करावे यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन* .

अक्कलकोट प्रतिनिधी:अक्कलकोट संपुर्ण शहरभरात व मुख्य रस्त्यावरती पूर्णतः खड्डेच खड्डे पडलेले आहेत.
तरी येणारा गणेशोत्सव,गौरी,इद ए मिलाद, या सणांमध्ये शहरात नागरिकांच गर्दी-वर्दळ मोठ्या प्रमाणात होणार आहे.
त्यासाठी तत्काळ खड्डे बुजवून घेण्याचा विनंती युवक काँग्रेस वतिने नगरपरिषद प्रशासनकडे करण्यात आली.
सदरील निवेदन अक्कलकोट नगरपरिषद मुख्याधिकारी श्री सचिन पाटील यांना देण्यात आले.
यावेळी अक्कलकोट शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुबारक कोरबु,अक्कलकोट युवक ता अध्यक्ष बाबासाहेब पाटील,अतिक बागवान,राहुल मोरे, सरफराज शेख मुदस्सर शेख जाहीर मुजावर जब्बार बागवान,विलास राठोड,बसवराज अल्लोळी,शिवशरण इचगे,आकिब शेरीकर,इंद्रजीत गद्दी,गुरू म्हेत्रे,बालाजी शापवाले,राहुल भकरे,असिफ राजू मुल्ला जमादार,अझहर जंगी,रियाज विजापुरे,तन्वीर सुतार, शबाब मुजावर अतिक अन्सारी,विकी कोरे,सतिश चिंचोळी मजीद कोरबू आदिसह युवक काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येत उपस्थित होते .
