अक्कलकोट श्री मल्लिकार्जुन नवरात्र महोत्सव मंडळाचे कार्य उल्लेखनीय असून, पूर्वी हे मंडळ विधुत रोषणाई करिता प्रसिध्द होते आता देखावासाठी मंडळाचे नांवलौकिक वाढतं आहे: आमदार सचिन कल्याणशेट्टी
नवरात्र विशेष २०२३

अक्कलकोट श्री मल्लिकार्जुन नवरात्र महोत्सव मंडळाचे कार्य उल्लेखनीय असून, पूर्वी हे मंडळ विधुत रोषणाई करिता प्रसिध्द होते आता देखावासाठी मंडळाचे नांवलौकिक वाढतं आहे: आमदार सचिन कल्याणशेट्टी


अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*अक्कलकोट श्री मल्लिकार्जुन नवरात्र महोत्सव मंडळाचे कार्य उल्लेखनीय असून, पूर्वी हे मंडळ लायटिंग करिता प्रसिध्द होते आता देखावासाठी मंडळाचे नांवलौकिक असल्याचे मनोगत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.*

येथील श्री मल्लिकार्जुन नवरात्र महोत्सव मंडळाचे श्री कृष्णाची रास लीला देखावा उद्घाटन प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे बोलत होते.

यावेळी अक्कलकोट बाजार समितीचे संचालक बसवराज माशाळे, माजी नगरसेवक श्रीशैल अळ्ळेळी, माजी नगरसेवक कांतू धनशेट्टी, माजी सरपंच प्रदीप पाटील, नागराज कुंभार, धनंजय गाढवे, निळकंठ कापसे, प्रशांत लोकापुरे, रेवनसिद्ध पाटील, आबा मोदी, चंद्रकांत पडणुरे, प्रमोद गोरे व मंडळाचे अध्यक्ष सुनिलमामा गोरे, कार्याध्यक्ष शिवराज स्वामी, उपाध्यक्ष शिवकुमार डिग्गे, खजिनदार पिंटू पुजारी, राजू तेली, सिद्धाराम चौगुले, दिनेश सेडम, बसवराज गोरे, चेतन जाधव, आकाश अळ्ळेळी, राजकुमार चांदोडे, बसवराज कडगंची, रुद्रय्या स्वामी, अप्पू कल्लूरकर, विश्वनाथ मंजुळे, समर्थ गोरे, बसवराज स्वामी, श्री होळ्ळा यांच्यासह आदीजन उपस्थित होते.
