खैराट शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात व प्रसन्न वातावरणात संपन्न
जि.प.प्राथमिक खैराट शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धाराम मठपती होते .प्रथम मुख्याध्यापक श्रीहरी करपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .ध्वजाला खैराट गावातील कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी पालक ग्रामस्थांनी सलामी दिली .राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत म्हणण्यात आले .तद्नंतर रेखा सोनकवडे यांनी असाक्षर व कुष्ठरोग याविषयी उपस्थित सर्वांना शपथ दिली व घेतली .संगीत कवायत अतिशय सुंदर देशभक्तीपर गाण्यावर घेतली .मंत्रमुग्ध करणारा कवायत प्रकार होता .विद्यार्थ्यानी 77 व्या प्रजासत्ताक दिनाबद्दल भाषण केली .इंग्रजी मराठी हिंदी भाषेत भाषण करून सर्व उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली .सांस्क्रुतिक कार्यक्रम घेतला त्यात देशभक्तीपर गाणी लोकगीत व इतर गाण्यांवर अप्रतिम न्रुत्य विद्यार्थ्यानी केलं . आपापल्या मुलांचे कलागुण बघुन पालक अतिशय खुश व आनंदी झाली .शाळेच्या वतीने सर्व ग्रामस्थांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा श्रीहरी करपे यांनी दिल्या .स्वागत सत्कार सुनील होनाजे रेखा सोनकवडे बाळूसिंग रजपुत फिरोजा नदाफ यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबफूल देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले .सरपंच सुनंदा मठपती उपसरपंच तिपव्वा गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवलिंगप्पा काणे सर्व सदस्य ग्रामसेवक तांबोळी डॉ .लिंगराज नडगेरी पोलिस पाटील राजकुमार सोनकांबळे शिवशरण गायकवाड सचिन घुगरे चव्हाण आर ए .दस्तगिर बिराजदार मौला कुरने महादेव रोडगे हमीद बिराजदार गौरीशंकर तोळनुरे अजमोद्दीन बिराजदार नागप्पा तोळनुरे शरण कुरने बलभीम पात्रे झाकीर बिराजदार मल्लीशप्पा बिराजदार शरणप्पा आळंद खंडप्पा घुगरे तायप्पा पात्रे कझीम बिराजदार सिद्राम बिराजदार महिबूब बक्षी श्रीकांत गायकवाड शिवपुत्र सुतार प्रभावती फुलारी अमिना शेख लक्ष्मी जमादार आम्बीका तोळनुरे आश्विनी सुतार शहाजान शेख नागेश मूलगे जावीद बिराजदार काझीमली बिराजदार अपसर मुर्डि राजेंद्र लकशेट्टी विजयकुमार चौगुले महेश स्वामी काशिनाथ अंबरे राहुल माशाळे इत्यादी पालक आई वडील आपल्या पाल्याचे कौतुक बघायला व ध्वजारोहण करण्यासाठी उपस्थित होते .शाळेतील विद्यार्थ्याना खाऊ बऱ्याच पालकांनी दिला आणि खाऊसाठी पैसेही दिले .सीद्राम जमादार मौला कुरने मल्लू सूरव से नागप्पा फुलारी सचिन घुगरे विलास पाटील राजकुमार सोनकांबळे सुभाष जाधव राजेंद्र जाधव महेश रोडगे शफील बिराजदार इमाम पटेल आदरमशा मकानदार सुभाष काणे सज्जदा बिराजदार नागराज कारेवार शंकर पोतदार मल्लीशा बिराजदार शरणप्पा आळंद झाकीर बिराजदार लक्ष्मण सुतार मल्लिकार्जुन घुगरे लक्ष्मी सुतार भाग्यश्री जमगे जस्मिन बिराजदार नागम्मा बिराजदार भीमबाई तोळनुरे ग्रामपंचायत खैराट इत्यादीनी शाळेतील विद्यार्थ्याना गोळया बिस्किट चॉकलेट खायला देऊन प्रजासत्ताक दिन यशस्वी केला .कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प .स .स .सिद्धाराम मठपती यांनी अध्यक्षीय भाषणात शाळेच्या उपक्रम कार्यक्रम यांचे कौतुक करून सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळूसिंग रजपुत यांनी केले तर रेखा सोनकवडे यांनी आभार मानले .
Back to top button
×
No WhatsApp Number Found!