श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अन्नदान कार्य हे अतिउत्तम,चोख व्यवस्था व स्वच्छ-सुंदर आरोग्यदायी वातावरण पाहून मन प्रसन्न झाले : जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर*

न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अन्नदान कार्य हे अतिउत्तम,चोख व्यवस्था व स्वच्छ-सुंदर आरोग्यदायी वातावरण पाहून मन प्रसन्न झाले : जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर*

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट* : (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले अन्नदान कार्य हे अतिउत्तम, चोख व्यवस्था व स्वच्छ-सुंदर आरोग्यदायी वातावरण पाहून मन प्रसन्न झाले असल्याचे मनोगत मुंबईचे जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आल्या असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button