शिवप्रभू प्रतिष्ठान तर्फे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा पारंपारिक मावळा पद्धतीने वाढदिवस साजरा
वाढदिवस विशेष

शिवप्रभू प्रतिष्ठान तर्फे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा पारंपारिक मावळा पद्धतीने वाढदिवस साजरा…

आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा वाढदिवस व शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेचा योगायोग साधून शिवप्रभू प्रतिष्ठान व समर्थ भाऊ बरडे मित्र परिवाराच्या वतीने संभळच्या निनादात कवड्याची माळ, मावळा टोप, महिषासूरमर्दिनी मातेची सुबक मूर्ती, भगवा शेला, आई तुळजाभावनी प्रसाद देऊन मावळा पद्धतीने सत्कार करण्यात आला.

सातवी माळ असल्याने संभळच्या निनादात आईची आरती गायनाने काहीकाळ वाढदिवस स्टेजसह मालकांच्या कार्यालयात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते

यावेळी समर्थ भाऊ बरडे, योगेश क्षीरसागर, विष्णुदास जवंजाळ, सुशील दादा कन्नुरे,गणेश आदमाने, संभाजी कोडगे,ओंकार सुतार,आकाश जावळे, अजय अमनुर, गौस हुंडेकरी, भोलेनाथ हावळे हर्षल चव्हाण, गणेश तलवार, शुभम सातपुते, चेतन सुरवसे, नामदेव कांबळे, शिवाजी शेवतेकर, प्रवीण सलगर, शुभम खाटमोडे यांच्यासह मोठ्या संख्येने मित्र परिवारांची उपस्थिती होती.
