![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231108-WA0028-304x470.jpg)
गणेश हिरवे यांना वाचन प्रेरणा पुरस्कार
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
सुभाष मुळे
पुणे प्रतिनिधी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
जॉगेश्वरी पूर्व येथील समाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक गणेश हिरवे यांना नुकताच भारतरत्न डॉ अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक शशिकांत सावंत यांच्या शुभहस्ते देउन् सन्मानित करण्यात् आले. अक्षरमंच सामाजिक व संस्कृतिक प्रतिष्ठान कल्याण यांच्या वतीने दिनांक 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी कल्याण येथे वाचन प्रेरणा दिवसा निमित्त 36 तास अखंड वाचन व एकत्रित् 100 तास वाचन् यज्ञ उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात् आले होते.यावेळी वाचन संस्कृती जपण्यासाठी विशिष्ट प्रयन्त करणाऱ्या विविध व्यक्ती, पत्रकार, समाजसेवक दखल् घेउन् त्याना खास् पुरस्कार देऊन सन्मानित कारण्यात आले.गणेश हिरवे यांनि स्वखर्चने आतापर्यंत तेरा हजार् पेक्षा अधिक पुस्तक लोकांना वाटली असून आजही त्याचं हे काम सुरु आहे.हिरवे सरांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.हिरवे यांना आतापर्यंत एकूण 125 पुरस्कार मिळालेले आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)