गावगाथा
बादोले येथील के.पी.गायकवाड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला गावगाथा दिवाळी अंकाचे स्वागत..
गावगाथा अंक विद्यार्थीनींनी कुतूहलाने वाचन करताना मग्न..

बादोले येथील के.पी.गायकवाड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला गावगाथा दिवाळी अंकाचे स्वागत..


गावगाथा अंक विद्यार्थीनींनी कुतूहलाने वाचन करताना मग्न..


बादोले – अक्कलकोट तालुक्यातील के.पी.गायकवाड हायस्कूल घे मुलांनी गावगाथा दिवाळी अंकाचे स्वागत केले यावेळी मुख्याध्यापक महादेव सोनकर. कला शिक्षक मयूर दंतकाळे, शाळेतील शिक्षक कैलास गायकवाड,नागनाथ धर्मसाले,सूर्यकांत लवटे, शिक्षकेतर कर्मचारी कटेप्पा गायकवाड.,भीम कोरे , सिद्धाराम वाकडे. लिपिक इरशाद सगरी.. व विद्यार्थी उपस्थित होते..
