गावगाथा

मोरे कुटिंबियांचा वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

वाढदिवस विशेष

मोरे कुटिंबियांचा वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

HTML img Tag Simply Easy Learning    

गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व

HTML img Tag Simply Easy Learning    

मोरे कुटुंबीयांनी त्यांचा मुलगा प्रांश याचा पहिला वाढ दिवस नुकताच जोगेश्वरी पूर्व येथील डॉ वाघ यांच्या वृद्धाश्रमात साजरा केला.यावेळी येथील आजी आजोबांना फळ वाटप आणि किराणा समान देऊन सहकार्य करण्यात आले.वाढ दिवस साजरा करण्यासाठी मोरे कुटुंबीय, शांताराम व प्रमिला आंग्रे तसेच जॉय चे भूषण मुळये आणि मीना भुतकर आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button