गावगाथा

काका साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाथ आश्रम ला दहा हजार रुपयाची मदत..

सामाजिक बांधिलकी

काका साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाथ आश्रम ला दहा हजार रुपयाची मदत..

HTML img Tag Simply Easy Learning    

काकासाहेब नेहमीच अनाथ मुलांना व गरजू विद्यार्थ्यांना मदत करायचे. स्व.लिंबण्णा फताटे काकांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त हबीब बालकाश्रमला आश्रमला १०,०००/- रुपये मदत करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

बालक आश्रम चे मुख्याध्यापिका मॅडमचा काही दिवसापूर्वी फोन आला की कोळी सर दोन-तीन महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. पण आश्रमचे सर्व दरवाजे खराब झालेले, तसेच रंगरंगोटी , पिण्याच्या पाण्याची जे काही मशीन आहे म्हणजे फिल्टर मशीन ते पण खराब झालेला आहे, तर तुमच्याकडून काही मदत करता येते का बघा सर…

HTML img Tag Simply Easy Learning    

मुख्याध्यापिका सौ.सुवर्णा बेले यांनी आश्रमामध्ये एकूण २७ मुलं आहेत. ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस मात्र सर्व मुलं ही शाळेला गेले होते. मॅडम म्हणाले विद्यार्थ्यांना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा त्रास व्हायचा तुम्ही जी काही रक्कम दिलेत. जे दरवाजे वगैरे खराब झालेले आहेत ते रिपेरी करू किंवा नवीन बसून सर्वांना म्हणाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूरकर कधी सोरेगावला गेलात तर हबीब बालक आश्रमला नक्कीच भेट द्या कारण तिथं विविध प्रकारची झाडे आहेत. मुलं रोज सकाळी उठल्यानंतर ना आश्रमचा जो परिसर आहे झाडू मारणे झाडांना व्यवस्थित पाणी सोडणे पाहिल्यानंतर ना असं वाटतं की हे आपलंच घर आहे त्या पद्धतीने ही मुलं इतके स्वच्छता ठेवले. तिथे गेल्यानंतर ना आपल्याला एसीची सुद्धा गरज लागणार नाही. माझ्या सर्व मित्रांना एक विनंती राहील नक्की एक दिवस भेट द्या.🙏🏻

HTML img Tag Simply Easy Learning    

काकासाहेबांच्या आठवणीतील एक छोटीशी मदत करण्यात आले,

त्यावेळेस उपस्थित सिद्धेश्वर फताटे , श्रीमती.पार्वती फताटे, रेवणसिद्ध कोळी, सौ. रोहिणी फताटे, कु. श्रेया फताटे, सौ. इंदुमती किलजे…

रेवणसिद्ध कोळी सर, सोलापूर..✍🏻

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button